मी हल्ली कविता करत नाही असे मला म्हटले पाहिजे,पण कधीकधी कविता मला सुचते,अन् बाळाने आईला कवेत घ्यावे तसे करून मला म्हणते लिही.उदा. दर्शनाची तहान अरे अरे रामा तूझे आता दिसू दे चरण तुला शोधताना आलो आम्ही तुलाच शरण तुझी मुर्ती पूजतांना थकलो,ती जणू पाषाण सज्जन दुर्जन सारे येती येथे,सोडीसी का बाण? शोधण्यास सीतेला तू,फिरलासी वणवण तुला शोधण्याला देवा,आम्ही सांडितो जीवन
मी हल्ली कविता करत नाही असे मला म्हटले पाहिजे,पण कधीकधी कविता मला सुचते,अन् बाळाने आईला कवेत घ्यावे तसे करून मला म्हणते लिही.उदा. दर्शनाची तहान
ReplyDeleteअरे अरे रामा तूझे आता दिसू दे चरण
तुला शोधताना आलो आम्ही तुलाच शरण
तुझी मुर्ती पूजतांना थकलो,ती जणू पाषाण
सज्जन दुर्जन सारे येती येथे,सोडीसी का बाण?
शोधण्यास सीतेला तू,फिरलासी वणवण
तुला शोधण्याला देवा,आम्ही सांडितो जीवन
love you Sir, khup chaan
ReplyDeleteNice sir ......
ReplyDelete