naahi sir yaat gair kaahi naahi, pan hee pahili bhet ahe na mhanun asa lihla. pahilya bhetit koni apla 100% det naahi naa, त्या प्रेमाची हळूच चाहूल होणे नकळत एक मेकांचे मनन एक मेकनकडे वळणे हे सगळं त्या लाटान सारख्याच असतं. एकदम मनात स्पर्शतो आणि भावना जाग्या होत्यात, पण थोडी भीती असते म्हणून त्या भावना पुन्हा मागार घेतात. असं ह्या भावनांचं येन जान चालूच असतं त्या पहिल्या भेटीत.
थोडी भीती, थोडी excitement, पहिला स्पर्श पहिल्या पाउसाच्या सारी सारखा...... मनाला भिजवणारा, आणि शांत करणारा
chaangli kavita aahe.ek suchavavese waatate,gair watalyaas sodun dyaa
ReplyDeleteसमुद्राची लाट किनार्याला भेटून परत जाते,पुढचे बारा तास किनारा वाट पाही त्याला भेटीची आस,
नदीचं तसं नाही,एकदां समुद्राला भेटली,की स्वताला विसरली. ,ते मीलन म्हणजे झोकून देणं,,विरघळणं
naahi sir yaat gair kaahi naahi, pan hee pahili bhet ahe na mhanun asa lihla. pahilya bhetit
ReplyDeletekoni apla 100% det naahi naa,
त्या प्रेमाची हळूच चाहूल होणे
नकळत एक मेकांचे मनन एक मेकनकडे वळणे
हे सगळं त्या लाटान सारख्याच असतं.
एकदम मनात स्पर्शतो आणि भावना जाग्या होत्यात,
पण थोडी भीती असते म्हणून त्या भावना पुन्हा मागार घेतात.
असं ह्या भावनांचं येन जान चालूच असतं त्या पहिल्या भेटीत.
थोडी भीती, थोडी excitement, पहिला स्पर्श पहिल्या पाउसाच्या सारी सारखा......
मनाला भिजवणारा, आणि शांत करणारा
Please sir correct me if i am wrong.
तूच मला समजावून दिलेस त्याबद्दल आभार.आता माझ्या डोक्यात थोडा प्रकाश पडला
DeleteNaahi sir asa naka bolu, tumcha aabhari ahe me, u always encourage me to write..... thanks sir
Deletethanks for your reply sir........
ReplyDeleteसुंदर ...
ReplyDeletethanks amol......
ReplyDeleteo_O
ReplyDeletefor marathi charolya visit : marathi charolya
ReplyDelete